13 May 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का?
x

Hot Stock | टाटा समूहाचा हा 1000 रुपयाचा शेअर स्प्लिटनंतर फक्त 107 रुपयांना मिळतोय, गुंतवणुकीची संधी सोडू नका

Hot Stock

Hot Stock | 28 जुलै रोजी टाटा स्टील स्टॉकचे विभाजन झाले. स्टॉक स्प्लिटनंतर स्टॉकच्या किमतीत जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. कंपनीच्या शेअर्स किमतीत एका दिवसात तब्बल 7.27% एवढी जबरदस्त वाढ झाली आहे. टाटा स्टील चा स्टॉक सध्या 107.65 रुपयांवर पोहोचला आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 10% वधारला आहे.

टाटा स्टील शेअर लक्ष्य किंमत :
28 जुलै रोजी स्टॉकच्या विभाजनानंतर, टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे शेअर्स 7.27% वाढून 107.65 रुपयांवर बंद झाले. दोन ट्रेडिंग दिवसांत, स्टॉक जवळजवळ 10% वाढला आहे. टाटा स्टीलने नुकताच 1:10 शेअर्सच्‍या प्रमाणात एक्‍स-स्‍टॉक स्‍प्लिट घोषित केले होते. यामध्ये गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरसाठी 10 शेअर्स दिले गेले. त्यामुळे टाटा स्टीलच्या शेअर्सचे मूल्य शेअर विभाजनानंतर 1/10 पटीने खाली आले आहे. उदाहरणार्थ, गुरुवारी शेअर विभाजित होण्यापूर्वी, टाटा स्टीलचा शेअर रु 1,000 च्या जवळ ट्रेड करत होता. पण आता स्टॉक स्प्लिट नंतर सध्या शेअरची किंमत 107.65 रुपयेवर आहे.

शेअर विभाजनापूर्वी शेअरची किंमत :
शेअर विभाजित झाल्यानंतर शेअरधारकांच्या शेअर्सची संख्या 10 पटीने वाढली आहे, म्हणजेच ज्यांच्याकडे दहा शेअर्स होते आता त्यांच्या कडे 100 शेअर्स आले आहेत. त्याचप्रमाणे, विभाजनापूर्वीच्या स्टॉकने 16 ऑगस्ट 2021 रोजी 1,534.60 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. आणि 23 जून 2022 रोजी 827.10 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक नोंदवला होता. स्टॉकचे चार्ट पाहिले की आपल्याला दिसेल स्टॉकने 16 ऑगस्ट 2021 रोजी रु. 1534.46 या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता आणि 23 जून 2022 रोजी 827.71 रुपये 52 आठवड्यांचा नीचांक गाठला होता.

पुढील लक्ष्य किंमत रु. 125 :
शेअर बाजार विश्लेषक आणि अर्थ तज्ञ, टाटा स्टील च्या स्टॉक बद्दल अतिशय सकारात्मक मत मांडत आहेत. तज्ञ स्टॉक खरेदीबाबत उत्सुक दिसत आहेत. “गेल्या एका महिन्यापासून टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारानी स्टॉक होल्ड करून ठेवावं असा सल्ला तज्ञ देत आहेत. शेअरची पुढील किंमत जवळपास रु. 125 पर्यंत पोहोचू शकत, असे तज्ज्ञ म्हणतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stock to of Tata Steel Share Price Split check details on 30 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x