27 April 2024 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Budh Rashi Parivartan | बुध देव राशी परिवर्तन, 21 ऑगस्टपासून या राशींच्या लोकांसाठी महत्वाचा काळ सुरु होणार

Budh Rashi Parivartan 2022

Budh Rashi Parivartan | ज्योतिष शास्त्रानुसार 21 ऑगस्ट 2022 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी बुध राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी बुध कन्या राशीत प्रवेश करेल. यावेळी बुध सिंह राशीत विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रात बुधदेवाला विशेष स्थान आहे. बुध हा बुद्धी, तर्कशास्त्र, संवाद, गणित, चातुर्य आणि मैत्री यांचा कारक ग्रह असल्याचे सांगितले जाते. बुध देव यांच्या राशी परिवर्तनाने काही राशींच्या झोपी गेलेल्या भाग्यालाही जाग येईल आणि भरपूर धन व लाभ होईल. जाणून घेऊयात 21 ऑगस्टपासून कोणकोणत्या राशीच्या व्यक्तींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत.

मिथुन राशी :
* भाग्योदय घडणारच आहे.
* धनलाभ होईल.
* कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
* खूप मान-सन्मान मिळेल.
* प्रतिष्ठा वाढेल.
* गुंतवणुकीतून फायदा होईल.

कर्क राशी :
* आत्मविश्वास वाढेल.
* कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
* धनलाभ होईल.
* उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
* आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल.
* कामात यश मिळेल.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.

सिंह राशी :
* आर्थिक बाजू भक्कम असेल.
* कामात यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागणार नाहीत.
* व्यवहारांसाठी वेळ शुभ आहे.
* गुंतवणुकीतून फायदा होईल.
* नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
* मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक राशी :
* आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल.
* नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ चांगला आहे.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.
* मित्रांचे सहकार्य मिळेल.
* आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
* वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही म्हणता येईल.

मीन राशी :
* कामात यश मिळेल.
* धनलाभ होईल.
* हितशत्रूंपासून मुक्ती मिळेल.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.
* आत्मविश्वास वाढेल.
* आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.
* भाग्याची पूर्ण साथ मिळेल.
* शत्रूंवर विजय मिळवाल.
* मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Budh Rashi Parivartan 2022 effect on these zodiac signs check details 20 August 2022.

हॅशटॅग्स

#Astrology(336)#Horoscope Today(730)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x