5 May 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stocks | हे दोन 6 रुपयांपेक्षा स्वस्त असलेले शेअर्स 450 ते 500 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत, पेनी स्टॉकची नावं सेव्ह करा

Multibagger Penny Stocks

Multibagger Penny Stocks | एक वर्षभरापूर्वी 1 रुपयेवर ट्रेड करणारा हा शेअर आता 5.80 रुपयेवर जाऊन पोहोचला आहे. त्याचवेळी 19 पैशांवर ट्रेड करणारा स्टॉक एक वर्षभरात तब्बल 500 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 90 पैशांच्या स्टॉकने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 401 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स ऑफ द इयर :
मागील एका वर्षातील शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान, असे काही लहान पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी फक्त 1 रुपयावर ट्रेड करणारा शेअर आज 5.80 रुपयेवर गेला आहे. त्याचवेळी 19 पैशांवर ट्रेड करणारा स्टॉक एक वर्षभरात 500 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 90 पैशांच्या इम्पेक्स फेरो टेकच्या शेअर्सनी (Impex Ferro Tech Share Price) या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 401 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा पेनी स्टॉकमध्ये मागील 3 महिन्यात 67 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असली तरी 3 वर्षांपूर्वी ज्यां लोकांनी यात गुंतवणूक केली होती त्यांना आता भरघोस परतावा मिळाला आहे. मागील 3 वर्षात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1566 टक्के परतावा मिळवून दिला आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 16.05 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 20 पैसे होती.

6 रुपयांपेक्षा कमी असलेल्या या दोन पेनी स्टॉकने रॉकेट सारखी भरारी घेतली आहे. त्याचप्रमाणे जेनिथ स्टील पाईप्सच्या शेअरनी (Zenith Steel Pipes and Industries Share Price) आपल्या गुंतवणूकदारांना फक्त एका वर्षात जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकची किंमत फक्त एक रुपये होती. मात्र मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक ची किंमत 5.80 रुपयांवर जाऊन बंद झाली आहे. या स्टॉकने फक्त एका वर्षात तब्बल 444 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे. मागील 3 महिन्यांपासून जेनिथ कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. मात्र या स्टॉक ने मागील 3 वर्षांत तब्बल 1557 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stocks has given huge returns to shareholders on 13 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x