19 May 2024 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Bank Account | या चुकांमुळे तुमचे सेविंग अकाऊंट बंद होईल आणि दंड सुद्धा भरावा लागेल, माहिती आहे?

Bank Account

Bank Account | तुमचे एका पेक्षा जास्त बॅंकेत सेवींग अकाउंट आहे का?  जर असतील तर ते सर्व ऍक्टीव असणे गरजेचे असते. मात्र अनेक व्यक्ती बॅंकेत आही समस्या झाल्यास आपले खाते बंद न करताच त्यातील व्यवहार थांबवतात. मात्र असे करणे चूक आहे. कारण जेव्हा एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटतो आणि तुमचे खाते बंद असते तेव्हा ती निगेटीव्हमध्ये जाते.

असे झाल्यावर बॅंक त्या खात्यावर दंड आकारतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अकाउंट वापरायचे नसेल तेव्हा बंद करा अथवा त्यात योग्य ती रक्कम ठेवा. तसे न केल्यस तुमच्या अकाउंटवर जास्तीचे चार्जेस लावले जातात. काही कामासाठी तुम्ही जेव्हा ते अकाउंट बंद करण्याचा विचार करता काही कामासाचे नसेल तेव्हा बंद करा   जास्तीचे तेव्हा तुमच्याकडून त्याचे जास्तिचे चार्जेस आकारले जातात.

दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत तुमचे खाते बंद राहीले तर यात तुमचे नुकसान होते. ते खाते बंद केले जाते. तुम्ही नंतर त्यात पैसे जमा करु शकत नाही. तसेच कोणीही त्या खात्यावर तुम्हाला पैसे पाठवू शकत नाही. जर तुम्हाला हे खाते पुन्हा सुरू कराचे असेल तेव्हा बॅंकेला एक फॉर्म भरूण द्यावा लागतो. तसेच दंड देखील भरावा लागतो.

सक्रीय नसलेल्या खात्याला डॉरमेंट म्हटले जाते. जेव्हा खातेदारक या खात्यात डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत नाही तेव्हा असे होते. जर तुम्हाला खाते पुन्हा ऍक्टीव करायचे असेल तेव्हा दंड भरण्याशीवाय पर्याय नसतो.

तीन महिने अथवा एक वर्षांनंतर तुमचाही तुम्ही काहीच व्यवहार करत नसाल तेव्हा बॅंक खाते बंद करते. अशा पध्दतीने बंद झालेल्या खात्यावर अनेकांचे लक्ष असते. याचा गैरफायदा बॅंक किंवा अन्य फ्रॉड व्यक्ती घेउ शकतात. खाते बंद झाल्यावर त्याचे चेकबूकही कोणाला देता येत नाही.

अशा पध्दतिने खाते बंद झाल्यावर तुम्हाला त्याची काही कल्पना नसते त्यामुळे जेव्हा तुम्ही एटीएम कार्ड मार्फत पैसे काढता तेव्हा ते होत नाही. कार्डचा पासवर्ड बदलाता येत नाही. मोबाइल बॅंकींग देखील बंद होते. अनेक अडचणी या मुळे उभ्या राहतात. त्यामुळे जर तुमचे देखील एका पेक्षा जास्त बॅंकेत अकाउंट असतील आणि तुम्ही ते वापरत नसाल तर आजच ते खाते बंद करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank Account Due to these mistakes your savings account will be closed and you will have to pay a penalty 01 October 2022.

हॅशटॅग्स

#Bank Account(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x