15 May 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा
x

Fixed Deposit Penalty | तुम्ही बँकेतील FD मदतीआधी तोडल्यानंतर किती नुकसान होते? किती दंड भरावा लागेल जाणून घ्या

Fixed Deposit Penalty

Fixed Deposit Penalty | गुंतवणूक बाजारात असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे आपल्याला दीर्घकाळावधीत मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. सर्वांना सुरक्षित योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावा कमवायचा असतो. अशा परिस्थितीत आपण फिक्स्ड डिपॉझिट वर जास्त विश्वास ठेवून गुंतवणूक करतो. FD मध्ये गुंतवणूक केल्यास लोकाना विश्वास असतो की, त्यांची गुंतवणूक सुरक्षित असेल, आणि त्यावर त्यांना हमखास परतावा मिळेल. FD मध्ये निश्चित व्याज दराने परतावा मिळतो. एफडी केल्यानंतर जर तुम्ही मुदत पूर्ण होण्या आधी गुंतवणूक काढली तर, तुम्हाला काही प्रमाणात दंड भरावा लागू शकतो.

FD म्हणजेच मुदत ठेव योजना ही गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. मुदत ठेव योजना ही एक जोखीममुक्त गुंतवणूक पर्याय असून यात गुंतवणूक केल्यास हमी परतावा मिळतो. FD ही एक अशी गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही विशिष्ट कालावधीसाठी ठराविक पैसे FD खात्यात जमा करता, आणि त्यावर तुम्हाला निश्चित व्याज दराने परतावा दिला जातो.

एफडीमध्ये जमा केलेली रक्कम ठराविक कालावधी साठी लॉक केली जाते. हा लॉक-इन कालावधी FD जमा करणाऱ्या व्यक्तीद्वारे निवडला जातो. मात्र, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडली तर तुम्हाला त्यावर दंड शुल्क भरावे लागेल. जेव्हा आपण एफडी मध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा दीर्घकाळ दृष्टीकोन ठेवून आपण पैसे गुंतवतो. मात्र काही वेळा आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात, अशा परिस्थितीत आपण काहीही विचार न करता एफडी तोडतो. मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडली तर तुम्हाला पूर्ण परतावा न देता बँक त्यातील काही रक्कम दंड म्हणून कापून घेते.

FD मधून तुम्ही मुदत संपण्यापूर्वी पैसे कधी शकता, परंतु या प्रकरणात तुम्हाला काही रक्कम दंड म्हणून भरावा लागेल. मुदतपूर्वी एफडी तोडल्यास मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर परिणाम होतो. दुसरीकडे, जर तुम्ही मुदतपूर्व FD बंद करून पैसे काढले, तर बहुतेक बँका त्यावर अतिरिक्त शुल्क आकारतात जे एकूण व्याजदराच्या 0.5 टक्के ते 1.00.टक्के पर्यंत असू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Fixed Deposit Penalty on closing FD before the maturity period on 09 November 2022.

हॅशटॅग्स

Fixed Deposit Penalty(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x