29 April 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

Money From IPO | या IPO चा चमत्कार, 40 रुपयेच्या या शेअरने दिला 325 टक्के परतावा, पैसे 4 पट वाढले, स्टॉक खरेदी करणार?

Money From IPO

Money From IPO | शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये संयम असणे गरजेचे आहे. आज या लेखात आपण अशा एका IPO बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे लोक सध्या मालामाल झाले आहे. डायनॅमिक केबल्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांपासून जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध असलेल्या या कंपनीच्या स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 325 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉकबद्दल सविस्तर

शेअरची वाटचाल :
14 डिसेंबर 2017 रोजी Dynamic cables ही कंपनी BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आली होती. या कंपनीचा IPO प्राइस बँड 40 रुपये प्रति शेअर होता. पण लॉट साइजचा आकार 3000 शेअर्स इतका होता. म्हणजेच, डायनॅमिक केबल्सच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी किमान 1.20 लाख रुपये लावले असावेत. या कंपनीचे शेअर्स ज्या दिवशी सूचीबद्ध झाले त्या दिवशी गुंतवणूकदारांनी 20 टक्के परतावा कमावला होता. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारानी कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंग पासून आतापर्यंत धारण केले आहेत, त्यांची गुंतवणूक 4.25 पट अधिक वाढली आहे.

1.20 लाखांवर दिला 5.10 लाख परतावा :
जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी Dynamic cables कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.25 पट अधिक वाढले असते. या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 1.20 लाख रुपये जमा करावे लागले होते. IPO मध्ये शेअर्सचे वाटप झाल्यानंतर ज्या लोकांनी स्टॉक होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 5.10 लाख रुपयेपेक्षा अधिक झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock market investors has earned Money From IPO of Dynamic cables limited share price on 15 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x