4 May 2024 2:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

IDBI Bank Share Price | बँक FD वर वर्षाला 6-7% व्याज, पण शेअरवर 6 महिन्यांत 89% परतावा, 58 रुपयाचा स्टॉक खरेदी करणार?

IDBI Bank Share Price

IDBI Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयडीबीआय बँकच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आयडीबीआय बँकेच्या शेअर्सनी मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या शेअर धारकांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयडीबीआय बँकेच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागण्याचे कारण म्हणजे, शेअर बाजार नियामक SEBI ने आयडीबीआय बँकेतील सरकारची हिस्सेदारी सार्वजनिक शेअरहोल्डिंग म्हणून विकण्यास मान्यता दिली आहे. सेबीने भारत सरकारच्या आवाहनानंतर सरकारची हिस्सेदारी सार्वजनिक शेअरहोल्डिंग म्हणून विक्री करण्याची मान्यता दिली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDBI Bank Share Price | IDBI Bank Stock Price | BSE 500116)

S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समधील 0.08 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत आयडीबीआय बँक कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 56.35 रुपयांवर ट्रेड करत होते. 15 डिसेंबर 2022 रोजी आयडीबीआय बँक स्टॉकने 61.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील सहा महिन्यांत आयडीबीआय बँक स्टॉकमध्ये 89.76 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

सरकार आपला वाटा विकणार? :
आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकारकडे 45.5 टक्के भाग भांडवल आहेत. तर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कडे आयडीबीआय बँकेचे 49.24 टक्के भाग भांडवल आहे. एलआयसी ही IDBI बँकेची मुख्य प्रवर्तक आहे. सेबीने नुकताच भारत सरकारला आपल्या भाग भांडवल पैकी 30.5 टक्के वाटा सार्वजनिक हिस्सा म्हणून विकण्याची परवानगी दिली आहे. LIC ही आयडीबीआय बँकेतील आपला 30.2 टक्के भाग भांडवल वाटा विकणार आहे. या विक्री प्रक्रियेनंतर भारत सरकारकडे आयडीबीआय बँकेचे 15 टक्के शेअर्स असतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDBI Bank Share Price 500116 in focus check details on 07 January 2023.

हॅशटॅग्स

IDBI Bank Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x