13 May 2024 9:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Gautam Gems Share Price | 4 महिन्यांत 130% परतावा, आज शेअरची किंमत 20.20 रुपये, आज स्टॉक 5% वाढला, डिटेल्स पहा

Gautam Gems Share Price

Gautam Gems Share Price | सध्या शेअर बाजार अस्थिर असताना जर तुम्ही एखाद्या पेनी स्टॉकमध्ये पैसे लावू इच्छित असाल तर, ‘गौतम जेम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे असू शकते. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2022 मध्ये जबरदस्त परतावा देणाऱ्या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत हा शेर सामील आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी सध्या हा स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 20.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अल्पावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा 130 टक्क्यांनी वाढवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gautam Gems Share Price | Gautam Gems Stock Price | BSE 540936)

1 लाखावर 2 लाख 32 हजार परतावा :
ऑगस्ट 2022 मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने ‘गौतम जेम्स’ कंपनीच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणूकीची रक्कम 2 लाख 32 हजार रुपयेपर्यंत वाढली असती. याशिवाय या कंपनीच्या शेअर मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 93.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरची पुढील वाटचाल :
गौतम जेम्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स पुढील काळात वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वास्तविक या कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, ही कंपनी पुढील काळात अक्षय ऊर्जा निर्मिती उद्योगात व्यापार विस्तार करण्याचा विचार करत आहे. कदाचित हेच कारण आहे, ज्यामुळे शेअर्सची किंमत सतत वाढत आहे. BSE इंडेक्सवर सूचीबद्ध असेलल्या या कंपनीचे बाजबर भांडवल 110.54 कोटी रुपये आहे. शेअरमध्ये मागील आठवड्यात 1.90 लाख पेक्षा जास्त ट्रेड व्हॉल्यूम पाहायला मिळाला होता, जो त्याच्या 20 दिवसांच्या सरासरी ट्रेड व्हॉल्यूम 2.44 लाखापेक्षा कमी आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 26 रुपये होती, ते शेअरची नीचांक किंमत पातळी 7.53 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gautam Gems Share Price 540936 in focus check details on 16 January 2023.

हॅशटॅग्स

Gautam Gems Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x