4 May 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Delhivery Share Price | डेल्हीवरी शेअरची किंमत 57% घसरून स्वस्त झाली, स्वस्त शेअर खरेदी करणार? काय सांगतात तज्ज्ञ

Delhivery Share Price

Delhivery Share Price | लॉजिस्टिक सर्व्हिसेस कंपनी डेल्हीवरी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नीचांक पटली स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 305.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. YTD आधारावर या शेअरच्या किमतीत 9 टक्के पडझड झाली आहे. मागील एक वर्षापासून या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव वाढला आहे. एका वर्षात डेल्हीवरी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 43 टक्के पडली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)

डेल्हीवरी लिमिटेड कंपनीचा IPO मागील वर्षी मे 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO शेअरची ची किंमत 487 रुपये होती. IPO किमतीच्या तुलनेत स्टॉकची किंमत जवळजवळ 38 टक्के पडली आहे. त्याच या कंपनीचा शेअर 708.45 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवरून 57.71 टक्के खाली आला आहे. Delivery कंपनीच्या IPO स्टॉकने लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना अफाट परतावा कमावून दिला आहे. जुलै 2022 पर्यंत शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र नंतर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि घसरणीचा काळ सुरू झाला.

शेअरची लक्ष किंमत :
जागतिक ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने डेल्हीवरी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ज्ञांनी सध्याच्या किमतीवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच ऑस्ट्रेलियन ब्रोकरेज मॅक्वेरीने डेल्हीवरी लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. लॉजिस्टिक सेवा प्रदान करणाऱ्या डेल्हीवरी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर 440 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 254 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 635 कोटी रुपये तोटा झाला होता. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीचा तोटा 399 कोटी रुपये होता जो या तिमाहीत कमी झाला आहे. कंपनीने Q2FY23 मध्ये 22 टक्के वाढीसह 1,796 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे महसूल संकलन 1,497.7 कोटी रुपयेवर पोहचले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Delhivery Share Price 543529 in focus check details on 20 January 2023.

हॅशटॅग्स

Delivery Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x