3 May 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

Goldstone Technologies Share Price

Goldstone Technologies Share Price | मागील बऱ्याच दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा पडझडीच्या काळातही गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशन पासून गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य दीडपटीने वाढवले आहे. 20 जानेवारी 2023 रोजी गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 48.55 किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 53 टक्क्यांची वाढ झाली असून शेअरची किंमत 75.25 रुपयेवर पोहोचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Goldstone Technologies Share Price | Goldstone Technologies Stock Price | BSE 531439 | NSE GOLDTECH)

गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीचे बाजार भांडवल 253.83 कोटी कोटी रुपया असून ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. रिस्क मीटरवर गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर 60 टक्के उच्च जोखीम श्रेणीमध्ये मोडतात. दुसरीकडे जर तुम्ही गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीच्या मागील एक महिन्याच्या कामगिरीचा आढावा घेतला तर तुम्हाला समजेल की, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या स्टॉकने लोकांना 24 टक्के आणि एका वर्षात 56 टक्क्यांहून जास्त करून दिली आहे. गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक उच्चांक पातळी किंमत 85.40 रुपये होती. तर या स्टॉकची निच्चांक पातळी किंमत 36.55 रुपये होती.

कंपनीबद्दल थोडक्यात :
गोल्डस्टोन टेक्नॉलॉजीज लिमिटेड एक भारतीय कंपनी असून प्रामुख्याने IT आणि ITeS च्या उद्योग क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी यूएसए माहिती तंत्रज्ञान सेवा, सॉफ्टवेअर माहिती तंत्रज्ञान सेवा, सॉफ्टवेअर सेवा आणि परवाना पुनर्विक्री या व्यवसायात गुंतलेली आहे. गोल्ड स्टोन टेक्नॉलॉजी कंपनी आपल्या ग्राहकांना मुख्यतः अॅनालिटिक्स कन्सल्टिंग, डेटा इंजिनिअरिंग, बिझनेस इंटेलिजन्स, डेटा सायन्स, क्लाउड स्ट्रैटेजी सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनीचे अनेक उपकंपन्यां देखील काम करत आहेत, त्यात स्टेटप सिस्टम INC आणि Statop Systems & Software Pvt ltd यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goldstone Technologies Share Price 531439 GOLDTECH stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

Goldstone Technology share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x