12 May 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकमधील तेजीचे कारण काय? नवीन टार्गेट प्राईस जाणून गुंतवणूक करा, स्टॉक खूप स्वस्त झालाय

Zomato Share Price

Zomato Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ चे शेअर्स प्रचंड वेगात ट्रेड करत होते. दरम्यान स्टॉकमध्ये 10 टक्के पेक्षा उसळी पाहायला मिळाली होती. दिवसा अखेर शेअरची किमत 54.25 रुपयेवर पोहचली होती. मागील ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत स्टॉकमध्ये काल 9.49 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. अनेक ब्रोकरेज फर्म देखील या कंपनीच्या स्टॉकबद्दल उत्साही पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.33 टक्के वाढीसह 56.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्यामते, झोमॅटो कंपनीचे भविष्य खूप शानदार आहे. कंपनीला ऑनलाईन वितरण उद्योगातील अफाट क्षमतेचा फायदा होऊ शकतो, आणि मोतीलाल ओसवाल फर्मचे तज्ञ म्हणाले की, झोमॅटोचे फूट डिलिवरी ग्रॉस ऑर्डर मूल्य सप्टेंबर तिमाहीत 23 टक्के वाढले होते. ब्रोकरेज फर्मने झोमॅटो कंपनीचे शेअर्स 67 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Zomato कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 25 टक्के वर जाऊ शकतो, असे तज्ञांना वाटते.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात Zomato स्टॉकमध्ये 42.04 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, स्टॉकमध्ये मागील तीन महिन्यात 16.67 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील एका आठवड्यात zomato कंपनीच्या स्टॉकमध्ये 12.79 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 9 फेब्रुवारी 2022 रोजी Zomato कंपनीच्या स्टॉकने 95.45 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केले होते. 27 जुलै 2022 रोजी Zomato कंपनीचे शेअर्स 40.55 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

डिसेंबर तिमाहीचे निकाल :
Zomato कंपनीच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत. सप्टेंबरच्या तिमाहीत Zomato कंपनीला 257 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. एका वर्षापूर्वी कंपनीला 430 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. सप्टेंबर तिमाहीत Zomato कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूलात वार्षिक 62.2 टक्क्यांची वाढ झाली असून, कंपनीने 1,661 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 stock market live on 09 February 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x