5 May 2024 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Stocks To Buy | बँक FD किती व्याज देईल? पण पडत्या शेअर बाजारात हे शेअर्स 34% पर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा

Stock to Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात गोंधळ आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे विविध ब्रोकरेज फर्मने काही शेअरची निवड केली आहे, ज्यात गुंतवणुकदार पैसे लावू शकतात. आज या लेखात आपण अशाच पाच शेअरची माहिती घेणार आहोत, ज्यात तुम्ही पैसे लावू शकतात. चला तर मग जाणून घेऊ डिटेल माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Phoenix Mills Share Price | Vinati Organics Share Price | J K Cement Share Price | Grasim Industries Share Price | KPR Mill Share Price)

फिनिक्स मिल्स :
ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने फिनिक्स मिल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकसाठी प्रति शेअर 1,820 रुपये लक्ष किंमत जाहीर आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 1,371.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात गुंतवणूकदार या शेअरमधून 34 टक्के परतावा कमवू शकता.

विनती ऑरगॅनिक्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने विनती ऑरगॅनिक्स कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकसाठी प्रति शेअर 2500 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.015 टक्के वाढीसह 1,937.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुंतवणूकदार पुढील काळात या स्टॉकमधून 29 टक्के परतावा कमवू शकतात.

जेके सिमेंट :
ब्रोकरेज फर्म मोतीलाला ओसवालने जेके सिमेंट कंपनीचे शेअर्स विकत घेण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर 3,260 रुपये लक्ष किंमत जाहीर आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के वाढीसह 2,806.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात या स्टॉकमधून गुंतवणूकदार 18 टक्के परतावा कमवू शकतात.

ग्रासिम इंडस्ट्रीज :
ब्रोकरेज फर्म मोतीलाला ओसवालने ग्रासिम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स विकत घेण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकसाठी प्रति शेअर 1,900 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के घसरणीसह 1,638.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या तीन गुंतवणूकदारांना प्रति शेअर 16 टक्के परतावा मिळू शकतो, असे तज्ञांना वाटते.

केपीआर मिल :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने केपीआर मिल कंपनीचे शेअर्स विकत घेण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकसाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत 640 रुपये जाहीर केली आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 580.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉक मधून गुंतवणुकदार 10 टक्के परतावा मिळवू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to Buy recommended by Stock market expert on 11 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x