13 May 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Gold Price Today | अरे व्वा! आजही सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर पहा

Gold Price Today

Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.

कालपासून सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 57076 रुपयांवर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी तो 57038 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम अल्प प्रमाणात म्हणजे ३८ रुपयांनी वधारले आहेत. मात्र, त्यानंतरही सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 1806 रुपये (प्रति 10 ग्रॅम) स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता. तर चांदीचा भाव आज 66307 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 66740 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रतिकिलो ४३३ रुपयांची घसरण झाली आहे.

आज सकाळी प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर:
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५२५०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२३० रुपये
* भिवंडी  – २२ कॅरेट सोने : ५२५३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२६० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५२५०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२३० रुपये
* लातूर  – २२ कॅरेट सोने : ५२५३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२६० रुपये
* मुंबई  – २२ कॅरेट सोने : ५२५०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२३० रुपये
* नागपूर  – २२ कॅरेट सोने : ५२५०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२३० रुपये
* नाशिक  – २२ कॅरेट सोने : ५२५३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२६० रुपये
* पुणे  – २२ कॅरेट सोने : ५२५०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२३० रुपये
* सोलापूर  – २२ कॅरेट सोने : ५२५०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७२३० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 13 February 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x