2 May 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

LIC Share Price | एलआयसी शेअरमध्ये पडझड वाढली, जाणून घ्या एलआयसी स्टॉक बद्दल तज्ञांचे मत

LIC Share Price

LIC Share Price | भारतातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘एलआयसी’ कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी 0.64 टक्के घसरणीसह 602.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीच्या जवळ जात आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स अदानी आणि हिंडेनबर्ग विवादात अडकल्याने विक्रीच्या दबावाखाली आले आहेत. एलआयसी स्टॉक आपल्या IPO प्राइस बँडपेक्षा 50 टक्के खाली आला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने एलआयसी स्टॉकवर विश्वास व्यक्त केला असून शेअरची किंमत पुढील काळात 770 रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)

येस सिक्युरिटीज फर्मचा अहवाल
येस सिक्युरिटीज फर्मच्या अहवालानुसार युलिपमध्ये इतर उत्पादनांच्या तुलनेत वेगाने वाढ पाहायला मिळाली आहे. ULIP मध्ये एलआयसी कंपनीचा बाजारातील हिस्सा फार कमी असल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. म्हणून येस सिक्युरिटीज फर्मने एलआयसी स्टॉकवर 770 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये 14.45 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना 13 टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागत आहे. एलआयसी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 918.95 रुपये प्रति शेअर होती, तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 582.35 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price 543526 LICI stock market live on 14 February 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x