14 May 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
x

Hot Stocks | पैसाच पैसा! फक्त एका आठडव्यात 39 टक्के परतावा देणारे शेअर्स, स्टॉक लिस्ट सेव्ह करा

Hot Stocks

Hot Stocks | मागील आठवड्यात अनेक कंपन्यांच्या शेअरने तेजी नोंदवली होती. यात ‘न्यूक्लियर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स’, ‘झेन टेक्नॉलॉजी’ यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सने अवघ्या एका आठवड्यात 39 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. याशिवाय काही कंपन्याच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. चला तर जाणून घेऊ दोन अशा स्टॉकबद्दल ज्यानी नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे.

न्यूक्लियर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट :
‘न्यूक्लियर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट’ कंपनीचे शेअर्स 16 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका आठवडाभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 39 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर त्याचवेळी 2023 या नवीन वर्षात ‘न्यूक्लियर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट’ कंपनीच्या शेअरची किंमत 42 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.72 टक्के वाढीसह 571.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फिनोलेक्स केबल्स :
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागील आठवड्यात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या शेअरने 15 फेब्रुवारी 2023 रोजी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.दुसरीकडे 1 आठवड्यापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 21 टक्के परतावा मिळाला आहे. 2023 या नवीन वर्षात फिनोलेक्स केबल्स कंपनीचे शेअर्स 22.38 टक्के मजबूत झाले आहेत. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.15 टक्के घसरणीसह 666.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ज्या इतर कंपन्यांच्या शेअर्सने उसळी घेतली आहे, त्यात खालील शेअर्सचा समावेश होतो :
* Renewable technology : 17.26 टक्के,
* चमन लाल सेटिया एक्सपोर्ट : 12.80 टक्के
* पीजी इलेक्ट्रोप्लास्ट : 11.83 टक्के
* गणेश बेंझोप्लास्ट : 11.12 टक्के
* WPIL : 110.94 टक्के
* झेन टेक्नॉलॉजी : 10.83 टक्के
* अप्पर इंडस्ट्रीज : 10.37 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks giving return up to 36 percent in last one week on 20 February 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x