17 May 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
x

Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर कंपनीचे शेअर्स वाढणार? स्टॉक डिटेल्स तपासून घ्या

Tata Consumer Share Price

Tata Consumer Share Price | टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळेच जेव्हा शेअर बाजारात टाटा समूहाच्या दर्जेदार स्टॉकची चर्चा नेहमी होत असते. सध्या जे तुम्ही टाटा कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचा विचार करत असाल, तुम्ही ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. तज्ज्ञांच्या मते ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर पुढील काळात मजबूत वाढू शकतात. सध्या ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 725.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tata Consumer Limited)

‘टाटा कंझ्युमर’ लक्ष किंमत :
‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर 861.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 18 टक्के कमजोर झाले आहेत. KR चोक्सी फर्मने ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर 964 रुपये प्रति शेअर लक्ष किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जर तुम्ही ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला 36 टक्के परतावा मिळू शकतो.

शेअरची कामगिरी :
‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ या लार्ज कॅप एफएमसीजी क्षेत्रातील स्टॉकने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 8 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 65,964.47 कोटी रुपये आहे. KR चोकसी फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, “आम्ही SOTP वर आधारित ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीला गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतो. आम्ही भारतीय व्यवसायासाठी आर्थिक वर्ष 2025 साठी EBITDA वर 35.0x पट EV / EBITDA गुणक विचारात घेतो. तर आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी आर्थिक वर्ष 2025 साठी EBITDA वर 14.8x पट EV / EBITDA गुणक विचारात घेतो. EBITDA मल्टिपल आणि स्टारबक्स व्यवसायासाठी तज्ञांनी आर्थिक वर्ष 2025 साठी 2.8x पट EV / रेव्हेन्यू मल्टिपल गुणक विचारात घेतला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Consumer Share Price on 05 April 2023.

हॅशटॅग्स

Tata Consumer Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x