14 May 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील? IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत
x

Gold Price Today | आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठ्या हालचाली, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून दरवाढीचा विक्रम करणाऱ्या सोन्याच्या दरात अस्थिरता आहे. चांदीही आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर धावत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. ६० हजार रुपयांच्या वर चालणाऱ्या सोन्याने आता पुन्हा जोर धरला आहे. त्याचप्रमाणे चांदीही ७५ हजार रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. येत्या काळात चांदी 80,000 रुपये प्रति किलो आणि सोनं 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतं, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सोने-चांदीचे ताजे दर
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी सोमवारी त्याला वेग आला होता. एमसीएक्सवर मंगळवारी सकाळी 11 वाजता सोने 321 रुपयांनी वाढून 60384 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 571 रुपयांनी वाढून 74894 रुपये झाली. याआधी सोमवारी चांदी 74323 रुपये आणि सोनं 60063 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झालं होतं.

सोन्यात घसरण, चांदीत तेजी
सोमवारी संमिश्र ट्रेंडसह बंद झालेल्या सराफा बाजारात मंगळवारी तेजी दिसून आली. सोमवारी संध्याकाळी इंडिया बुलियन असोसिएशनने जाहीर केलेल्या किमतींनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 60355 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 74556 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर :
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 55730 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55730 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55700 रुपये, 24 कॅरेट सोने : 60760 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५५७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०७६० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 11 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x