14 May 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Stocks To Buy | खरेदी करण्यायोग्य शेअरची लिस्ट सेव्ह करा, हे 5 शेअर्स तुम्हाला झटपट मालामाल करतील

Stocks To Buy

Stocks To Buy | जगभरात सध्या आर्थिक मंदी आणि महागाईचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे शेअर बाजारांमध्ये गोंधळाची परिस्तिथी निर्माण झाली आहे. सध्या अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्स आणि आर्थिक तिमाही निकाल यामुळे शेअरची किंमत गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटा आहे. दिग्गज ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स 33 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा दिसू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल.

Zomato :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 70 रुपये निश्चित केली आहे. 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 53.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अशा प्रकारे सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना 29 टक्के परतावा मिळू शकतो.

इन्फोसिस :
ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 1,675 रुपये निश्चित केली आहे. 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,230.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अशा प्रकारे सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना 33 टक्के परतावा मिळू शकतो.

एचडीएफसी बँक :
ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 2180 रुपये निश्चित केली आहे. 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,668.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अशा प्रकारे सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना 31 टक्के परतावा मिळू शकतो.

भरती एअरटेल :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 960 रुपये निश्चित केली आहे. 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 766.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अशा प्रकारे सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना 26 टक्के परतावा मिळू शकतो.

NTPC :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 200 रुपये निश्चित केली आहे. 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 166.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. अशा प्रकारे सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना 18 टक्के परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for earing huge profit from share market check details on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x