4 May 2024 4:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Ashirwad Capital Share Price Today | फक्त 7 रुपयांचा पेनी शेअर, 5 दिवसात 61% परतावा दिला, रोज अप्पर सर्किट लागतोय, खरेदी करणार?

Ashirwad Capital Share Price

Ashirwad Capital Share Price Today | ‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.91 टक्के वाढीसह 7.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 61 टक्के वाढले आहेत.

शेअर्समधील वाढीचे कारण :
‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 5 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचलक जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करेल. यासोबतच बोनस शेअर्सच्या प्रस्तावावर चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात येईल.

आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना.70.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 14.77 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 3.68 टक्के मजबूत झाली आहे. महिला पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 121.64 टक्के नफा कमावून दिला आहे.

3 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर 3.73 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जून 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 7.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. प्रवर्तकांनी या कंपनीचे 51 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक शेअरहोल्डरनी 49 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीमध्ये 13.94 टक्के एवढा सर्वात मोठा वाटा दिनेश रामप्रसाद पोद्दार यांनी धारण केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashirwad Capital Share Price Today on 28 April 2023.

हॅशटॅग्स

Ashirwad Capital Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x