20 May 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज
x

Alkyl Amines Chemicals Share Price | या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 71000 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदार झाले करोडपती

Alkyl Amines Chemicals Share Price

Alkyl Amines Chemicals Share Price | ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ या रासायनिक कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 71000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 2300 रुपयांवर पोहचले आहेत. (Alkyl Amines Chemicals Limited)

जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 कोटींहून अधिक झाले असते. ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3230.15 रुपये होती.

1 लाखावर 7 कोटी परतावा :
7 मार्च 2003 रोजी ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स 3.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के घसरणीसह 2,367.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 71340 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 7 मार्च 2003 रोजी ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.14 कोटी रुपये झाले असते.

10 वर्षात दिला 7500 टक्के परतावा :
मागील 10 वर्षात ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7511 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 एप्रिल 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 एप्रिल 2023 रोजी ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स 2329.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 76.11 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alkyl Amines Chemicals Share Price Today on 29 April 2023.

हॅशटॅग्स

Alkyl Amines Chemicals Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x