3 May 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात टाटा स्टील शेअरने 294 टक्के परतावा दिला, आजची खरेदीला उत्तम शेअर

Tata Steel Share Price|

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर करण्यात आले आहेत. स्टीलच्या किमती वाढल्यामुळे टाटा स्टील कंपनीच्या भारतीय व्यवसायात किंचित सुधारणा पाहायला मिळू शकते. मात्र कमकुवत मागणीमुळे युरोपातील व्यवसायात तोटा होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याच वेळी शेअर बाजारातील तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर अल्पकालीन तेजी व्यक्त केली आहे. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 109.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Tata Steel Limited Stock Price Today on NSE & BSE

मागील महिन्यात कोटक सिक्युरिटीज लिमिटेड फर्मने टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकचीवर 112 रुपये शॉर्ट टर्म टार्गेट किंमत जाहीर केली होती. त्याच वेळी आयसीआयसीआय सिक्युरिटीजने देखील स्टॉकवर 120 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 82.71 रुपये ही नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

तर 4 मे 2022 रोजी हा स्टॉक 133 या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळी किमतीवर पोहचला होता. महिला 3 वर्षात टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 294.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षाच्या कालावधीत स्टॉकने काही खास कामगिरी केलेली दिसत नाही.

टाटा स्टील कंपनीच्या यूके स्थित व्यवसायाचे आर्थिक निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहे. या कंपनीने आर्थिक पॅकेजसाठी यूके सरकारशी चर्चा सुरू केली आहे. टाटा स्टील कंपनीचे मुख्यालय भारतात असून पोर्ट टॅलबोट, साउथ वेल्स, यूके या ठिकाणी कंपनीचे सर्वात मोठे कारखाने कार्यरत आहेत.

टाटा स्टील कंपनीच्या यूकेमधील प्लांटमध्ये सुमारे 8,000 लोक काम करत आहेत. या कंपनीने कार्बन कमी करण्याच्या कार्यक्रमासाठी यूके सरकारकडून 1.5 बिलियन पाउंडची मदत मागितली आहे. मात्र ब्रिटीश सरकारने दिलेली ऑफर कंपनीच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price today on 03 May 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x