4 May 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Hindustan Aeronautics Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, याआधी 3 वर्षांत दिला 500% परतावा, अजून कमाईची संधी

Hindustan Aeronautics Share Price

Hindustan Aeronautics Share Price Today | ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनीने एक नवीन मैलाचा दगड पार केला आहे. ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ ही सरकारी कंपनी आता 100000 कोटी रुपये बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या एलिट क्लबचा भाग झाली आहे.

या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 2,965.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे बाजार भांडवल 100546.98 कोटी रुपयावर पोहचले होते. कंपनीच्या शेअरने काल 3032 रुपये ही आपली उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2937.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1468 रुपये होती.

3 वर्षांत दिला 500 टक्के परतावा :
मागील 3 वर्षांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 8 मे 2020 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 501.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3007.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 91 टक्के मजबूत झाले आहेत. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने 5665.86 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, ज्यात कंपनीचा निव्वळ नफा 1153.99 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hindustan Aeronautics Share Price today on 04 May 2023.

हॅशटॅग्स

#Hindustan Aeronautics Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x