18 May 2024 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?
x

LIC Share Price | लाखो सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा LIC शेअरमध्ये, आता शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर, नेमका फायदा किती?

Highlights:

  • LIC Share Price
  • LIC – मजबूत आर्थिक तिमाही निकाल
  • LIC शेअरबद्दल मोतीलाल ओसवाल ओपिनियन
  • एलआयसी स्टॉकवर तेजी
LIC Share Price

LIC Share Price | भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC च्या शेअर्सच्या किमतीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

LIC – मजबूत आर्थिक तिमाही निकाल

मार्च 2023 तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल पाहून तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी LIC कंपनीचे शेअर्स 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 603.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

LIC शेअरबद्दल मोतीलाल ओसवाल ओपिनियन

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियल आणि मोतीलाल ओसवाल यांनी एलआयसी कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी एलआयसी कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअरची लक्ष किंमत 940 रुपये निश्चित केली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ज्ञांच्या मते 2023-25 मध्ये एलआयसी कंपनीची वार्षिक वाढ 25 टक्के राहण्याची शक्यता आहे.

एलआयसी स्टॉकवर तेजी

परकीय ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्स फर्मने देखील एलआयसी कंपनीच्या स्टॉकवर तेजी व्यक्त केली आहे. ब्रोकरेज हाऊसने LIC स्टॉकवर 850 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. पूर्वी तज्ञांनी लक्ष्य किंमत 690 रुपये निश्चित केली होती, ज्यात आता वाढ केली आहे. मार्च तिमाहीमध्ये LIC कंपनीने 13,428 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x