Andhra Cements Share Price | मालामाल करणारा शेअर! आंध्र सिमेंट शेअरने 1 महिन्यात 160% परतावा दिला, जबरदस्त कमाई करणार का?
Highlights:
- Andhra Cements Share Price
- आंध्र सिमेंट शेअरची 52 आठवड्यांची पातळी
- कंपनीचा नफा मागील 2 तिमाहीत सकारात्मक वाढला
- मागील एका महिन्यात शेअरने 160.07 टक्के परतावा दिला
- मागील पाच दिवसात शेअरने 20.47 टक्के परतावा दिला
Andhra Cements Share Price | आंध्र सिमेंट कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या तेजीत वर जात आहेत. हा स्टॉक सतत अप्पर सर्किट हीट करत असल्याने सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मागील 20 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 162 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
आंध्र सिमेंट शेअरची 52 आठवड्यांची पातळी
10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 57.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यात 93.45 रुपयांची वाढ झाली असून स्टॉक 151.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमत पातळीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 54.90 रुपये होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.10 टक्के वाढीसह 149.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आंध्र सिमेंट कंपनीचे शेअर्स 143.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी स्टॉक शोधत असाल तर, तुम्ही आंध्र सिमेंट कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता. आंध्र सिमेंट कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 136.09 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
कंपनीचा नफा मागील 2 तिमाहीत सकारात्मक वाढला
कंपनीचा नफा मागील 2 तिमाहीत सकारात्मक अंकांनी वाढला आहे. आंध्र सिमेंट कंपनीने आपल्या मुख्य व्यवसायातून मजबूत रोख निर्मिती क्षमता निर्माण केली आहे. मागील 2 वर्षातील ऑपरेशन्समधून कंपनीच्या रोख प्रवाहात सुधारणा पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या निव्वळ रोख उत्पन्नात सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे.
मागील एका महिन्यात शेअरने 160.07 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 160.07 टक्के परतावा कमावून दिला
मागील पाच दिवसात शेअरने 20.47 टक्के परतावा दिला
लहान, मध्यम आणि दीर्घ मुदतीत या कंपनीच्या शेअरने लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. शॉर्ट टर्म मूव्हिंग एव्हरेज देखील सकारात्मक पाहायला मिळत आहे. मागील 2 वर्षात आंध्र सिमेंट कंपनीच्या ROCE मध्ये किंचित घट पाहायला मिळाली आहे. आंध्र सिमेंट कंपनी उच्च प्रवर्तक स्टॉक तारण असलेली कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स पॉझिटिव्ह ब्रेकआउट दर्शवत असून गुंतवणुकीसाठी आकर्षित वाटत आहेत.
स्टॉकमध्ये मोमेंटम चांगले असून आकर्षक किमतीवर उपलब्ध आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 160.07 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने लोकांना 20.47 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Andhra Cements Share Price today on 03 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार?
- BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?