29 April 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
x

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर्स एका दिवसात 10% वाढले, नेमकं स्टॉक वाढीचे कारण काय? शेअरची कामगिरी पाहा

Highlights:

  • Zen Technologies Share Price
  • झेन टेक्नॉलॉजी शेअरची आजची किंमत
  • संरक्षण मंत्रालयाकडून 202 कोटी रुपयेची ऑर्डर
  • एका वर्षात 146 टक्के परतावा दिला
Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या ड्रोनविरोधी तंत्रज्ञानात विशेष प्राविण्य असणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 453.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.

झेन टेक्नॉलॉजी शेअरची आजची किंमत

झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक ही वाढ मोठी ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 424.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

संरक्षण मंत्रालयाकडून 202 कोटी रुपयेची ऑर्डर

झेन टेक्नॉलॉजी कंपनीला नुकताच भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून 202 कोटी रुपयेची ऑर्डर देण्यात आली आहे. झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 170 टक्के मजबूत झाले आहेत. संरक्षण प्रशिक्षण उपाय आणि अँटी-ड्रोन तंत्रज्ञान पुरवणाऱ्या झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मागील 1 वर्षात 123.25 टक्के मजबूत झाले आहेत.

20 जून 2022 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 162.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर Zen Technologies कंपनीचे शेअर्स 8 जून 2023 रोजी 453.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 162.90 रुपये होती. Zen Technologies कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3425 कोटी रुपये आहे.

एका वर्षात 146 टक्के परतावा दिला

झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये एका वर्षात 146 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 187.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Zen Technologies कंपनीचे शेअर्स 9 जून 2023 रोजी 424.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत झेन टेक्नॉलॉजी कंपनीकडे 473 कोटी रुपयेचे ऑर्डर होते. झेन टेक्नॉलॉजी कंपनीने अनेक ऑर्डरसाठी बोली लावल्या होत्या, आणि त्याचे आर्थिक फायदे आणि परिणाम आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत दिसू शकतात.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Zen Technologies Share Price today on 09 June 2023.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x