14 May 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट EPFO Online Claim | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा नंबर सुद्धा त्यात नाही ना? पुढे क्लेम सेटलमेंट कशी असेल? Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय
x

Bizotic Commercial IPO | बिझोटिक कमर्शियल IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, फायदा घेण्यासाठी IPO तपशील जाणून घ्या

Highlights:

  • Bizotic Commercial IPO
  • बिझोटिक कमर्शियल IPO तपशील
  • कंपनीबद्दल थोडक्यात
Bizotic Commercial IPO

Bizotic Commercial IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. आजपासून म्हणजेच 12 जून 2023 पासून रोजी बिझोटिक कमर्शियल लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तुम्ही या IPO मध्ये 15 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. बिझोटिक कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 175 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

बिझोटिक कमर्शियल IPO तपशील

बिझोटिक कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या IPO चा आकार 42.21 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 800 शेअर्सचा लॉट ठेवला आहे. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदाराला एक लॉट खरेदी करण्यासाठी 140000 रुपये खर्च करावे लागतील.

बिझोटिक कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या IPO शेअरचे वाटप 20 जून 2023 रोजी केले जातील. तर IPO स्टॉक 23 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. बिझोटिक कमर्शियल लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

बिझोटिक कमर्शियल ही कंपनी मुख्यतः गारमेंट्स मॅन्युफैक्चरिंग क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनी पुरुषांचे कॅज्युअल वेअर, फॉर्मल वेअर, पार्टी वेअर फिट वेअर, स्पोर्ट्स वेअर, कॉन्फर्म वेअर आणि हिवाळ्यात वापरायचे कपडे बनवण्याचे काम करते. बिझोटिक कमर्शियल कंपनी रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स चॅनेलद्वारे आपले उत्पादने बाजारात विकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bizotic Commercial IPO today on 12 June 2023.

हॅशटॅग्स

Bizotic Commercial IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x