14 May 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील? IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत
x

Nykaa Share Price | नायका शेअरमध्ये तेजी! 1 महिन्यात शेअरची किंमत 15 टक्के वाढली, गुंतवणूक करून तेजीचा फायदा घेणार?

Highlights:

  • Nykaa Share Price
  • नायका स्टॉक वाढीचे कारण
  • कंपनीबद्दल थोडक्यात
Nykaa Share Price

Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ई-कॉमर्स(Nykaa Fashion) कंपनी नायकाचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 138.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शुक्रवारी दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 145.50 रुपये किमतीवर पोहचले होते. नायका (Nykaa) कंपनीच्या शेअर्समधील तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना होत आहे. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.05% टक्के वाढीसह 150.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नायका स्टॉक वाढीचे कारण

नायका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इनरवेअर उत्पादनाद्वारे नायका कंपनीने प्रचंड मोठा महसूल संकलित केला आहे. मागील दोन वर्षात नायका कंपनीने इनरवेअर विक्रीमधून 85 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील 18 महिन्यापासून नायका कंपनीने Amazon वर इनरवेअर श्रेणीत टॉप 3 मध्ये स्थान राखून ठेवले आहे. नायका कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विक्रीत दुप्पट केली आहे. या काळात कंपनीचा विपणन खर्च 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

नायका कंपनीची प्रमुख बाजारपेठ यूपी, उत्तराखंड, दिल्ली एनसीआर, हरियाणा, गुजरात, पंजाब आणि कर्नाटक राज्यात विस्तारली आहे. तर नायका कंपनीचे लक्ष महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर पूर्व आणि केरना अशा एमर्जीझिंग मार्केटमध्ये व्यापार विस्तार करण्यावर आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये नायका कंपनीचे 350 स्टोअर्स चालू होते. ज्याची संख्या आता आर्थिक वर्ष 2023 संपल्यानंतर 1000 पर्यत वाढली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या एकूण स्टोअरची संख्या 2000 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मागील एका महिन्यात नायका कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.12 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share Price today on 19 June 2023

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x