15 May 2024 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी
x

Kaka Industries Share Price | अल्पावधीत 100 टक्के परतावा आणि रोज अप्पर सर्किट, काका इंडस्ट्रीज शेअर खरेदीदार मालामाल होतं आहेत

Kaka Industries Share Price

Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO शेअरने स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 115.71 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. शेअरची लिस्टिंग किंमत स्टॉक बंदच्या 100 टक्के अधिक होती. काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यावर देखील 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. (Kaka Share Price)

काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO स्टॉक किंमत बँडपेक्षा स्टॉक 57.71 रुपये जास्त किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत बँड 55 ते 58 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर करण्यात आली होती. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 121.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IPO तपशील :

काका इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 2,000 शेअर्स जारी केले होते. काका इंडस्ट्रीज कंपनीचा IPO 10 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर IPO च्या पहिल्या दिवशी हा स्टॉक 19.23 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. 17 जुलै 2023 रोजी काका इंडस्ट्रीज कंपनीचे IPO शेअर्स वाटप करण्यात आले.

बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना आयपीओचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर हेम सिक्युरिटीज लिमिटेड यांना IPO चे प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. काका इंडस्ट्रीज कंपनीचा IPO 7 जुलै ते 11 जुलै 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात :

काका इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः पॉलिमर संबंधित व्यवसाय करते. कंपनी दरवाजे, खिडक्या, विभाजने, फॉल्स सीलिंग, वॉल पॅनेलिंग, किचन कॅबिनेट आणि इतर इंटिरियर संबंधित उत्पादने बनवण्याचे काम करते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये 1200 पेक्षा जास्त SKU सामील आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी PVC प्रोफाइल, UPVC दरवाजा, खिडकी प्रोफाइल, डब्ल्यूपीसी प्रोफाईल, विविध आकार,वैशिष्ट्ये आणि रंगाचे पत्रके देखील बनवण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaka Industries Share Price today on 20 July 2023.

हॅशटॅग्स

Kaka Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x