19 May 2024 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Quick Money Shares | झटपट पैसा वाढतोय! एका आठवड्यात पैसे गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, भरघोस फायदा होईल

Quick Money Shares

Quick Money Shares | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या काळात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या.गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण असेच टॉप पाच स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

1) वी-विन लिमिटेड :
आउटसोर्सिंग सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 88.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 47.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी हा स्टॉक 85.85 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 90.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2) सहारा हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन :
या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 78.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 47.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी हा स्टॉक 77.78 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 85.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या गृहनिर्माण वित्तीय कंपनीचे बाजार भांडवल 54.45 कोटी आहे.

3) E2E नेटवर्क :
या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 47.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 169.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी हा स्टॉक 259.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.38 टक्के घसरणीसह 252.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीचे बाजार भांडवल 376.21 कोटी रुपये आहे.

4) रॅपिकट कार्बाइड्स :
या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 43.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी हा स्टॉक 80.50 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के घसरणीसह 78.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

5) राठी स्टील आणि पॉवर :
या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 39.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी हा स्टॉक 7.46 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares gives huge returns in short term details on 24 July 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x