17 May 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा
x

Hot Stocks | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका आठवड्यात पैसा गुणाकारात वाढतोय, फायदा घ्या

Hot Stocks

Hot Stocks| मागील एका आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये 1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या तेजीच्या काळात अनेक कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यांनी मागील एका आठवड्यातील 83 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉप 5 स्टॉक्सबद्दल सविस्तर माहिती.

वी विन लिमिटेड :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 46.93 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 99.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 82.89 टक्के नफा मिळवून दिला आहे.

सहारा हाऊसिंग फायनान्स :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 48.01 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के वाढीसह 97.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 62.01 टक्के नफा मिळवून दिला आहे.

Rapicut Carbides :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 53.19 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्के घसरणीसह 69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका आठवड्यात 52.62 टक्के नफा मिळवून दिला आहे.

राठी स्टील अँड पॉवर :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.10 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 46.27 टक्के नफा मिळवून दिला आहे.

वीफिन सोल्यूशन्स :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 93.87 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के घसरणीसह 134 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 43.87 टक्के नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment and earning huge returns on 26 July 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x