3 May 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

Earum Pharma Share Price | कमाईची सुवर्ण संधी! इअरम फार्मा कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

Earum Pharmaceuticals Share Price

Earum Pharma Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्सचा लाभ मिळवू इच्छित असाल तर तुम्ही इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के वाढीसह 1.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सर्वात फायद्याची गोष्ट म्हणजे इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीच्या एका शेअरची किंमत 2 रुपयांपेक्षा देखील कमी आहे. यापूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 21 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र तारीख बदलून 28 जुलै 2023 करण्यात आली. 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. आणि या बैठकीत संचालकांनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

यापूर्वी देखील इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर वाटप केले होते. इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीने 2021 मध्ये कोरोना काळात आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यात कंपनीने गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत दिला होता. 9 ऑगस्ट 2021 रोजी हा स्टॉक एक्स बोनसवर ट्रेड करत होता. या बोनस इश्यूनंतर कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित केले होते. म्हणून गुंतवणुकदारांना जबरदस्त लाभ झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Earum Pharma Share Price today on 29 July 2023.

हॅशटॅग्स

Earum Pharmaceuticals Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x