13 May 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

Poonawalla Fincorp Share Price | परताव्याची दिशा करोडच्या दिशेने! पूनावाला फिनकॉर्प शेअरने 1 लाखावर दिला 28 लाख रुपये परतावा

Poonawalla Fincorp Share Price

Poonawalla Fincorp Share Price | पूनावाला फिनकॉर्प या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या शेअरने मगिल 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 13 रुपयेवरून वाढून 380 रुपये किमतीवर पोहचले आहे. या कालावधीत पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने लोकांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Poonawalla Share Price)

पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 385 रुपये होती. तर पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 243.75 रुपये होती. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी पूनावाला फिनकॉर्प कनोनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 381.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

1 लाखाचे झाले 28 लाख :

29 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 13.35 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 380.35 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. या काळात शेअरची किंमत 2749 टक्के वाढली आहे. 28 जुलै 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 380.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यात पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32.07 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांना 25.87 टक्के नफा कमावून दिला आहे.

पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे बाजार भांडवल 29,265 कोटी रुपये आहे. जर तुम्ही 29 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 28.49 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात शेअर्सची किंमत 43.16 टक्के वाढली आहे. 28 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर 268.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि आता अवघ्या एका वर्षात हा स्टॉक 381.95 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Poonawalla Fincorp Share Price today on 29 July 2023.

हॅशटॅग्स

#Poonawalla Fincorp Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x