19 May 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा, ही संधी पुन्हा मिळणे नाही! टाटा टेक्नॉलॉजी IPO ची तारीख आली, IPO तपशील जाणून निर्णय घ्या

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच टाटा समूहाच्या भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शेअर बाजारातील अनेक गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची आतुरतेने वाट बघत आहेत. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअरची प्राइस बँड 268 रुपये असेल. आतापर्यंत याबाबत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. (Tata Technologies Share Price)

टाटा टेक्नॉलॉजी IPO तपशील :

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक किंमत बँड, आणि ओपनिंग तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरची प्रीमियम किंमत 100 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील आठवड्यात ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी टक्के 84 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. ग्रे मार्केट प्रीमियम किमतीवरून असे समजते की, या कंपनीच्या IPO स्टॉकला जबरदस्त लिस्टिंग मिळणार आहे.

कंपनीबद्दल माहिती :

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओ बाजारात येण्यासाठी आणखी किमान दीड महिना कालावधी लागू शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2023 महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने IPO DRHP मध्ये दिलेल्या माहितीनूसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रवर्तक टाटा मोटर्स, अल्फा टीसी होल्डिंग्ज, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-1 हे आपले भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 74.69 टक्के भाग भांडवल टाटा मोटर्स कंपनीने धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO is going to launch soon check details on 01 August 2023

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x