30 April 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Nykaa Share Price | नायका शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव, तिमाही कामगिरी नंतर नेमकं काय घडतंय? शेअर्स पुन्हा तेजीत येणार?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | नायकाची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स या सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन रिटेलर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच नायका कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते.चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत नायका कंपनीने 5.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षीच्या जून तिमाहीतील नफ्याच्या नायका कंपनीच्या निव्वळ नफ्यात 8 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी जून तिमाही कालावधीत या कंपनीने 5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 6.43 टक्के घसरणीसह 136.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 146.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जून 2023 तिमाहीत या कंपनीने 1422 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षाच्या तुलनेत जून 2023 तिमाहीमध्ये नायका कंपनीने 24 टक्के अधिक महसूल संकलित केला आहे. जून 2023 तिमाहीत नायका कंपनीने 1422 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत नायका कंपनीने 1148 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

एप्रिल-जून 2023 तिमाहीमध्ये नायका कंपनीचा एबिटा 60 टक्के वाढीसह 73.5 कोटी नोंदवला गेला आहे. या तिमाहीत कंपनीच्या एबिटा मार्जिन 116 बेसिस पॉइंट्सने वाढला असून 5.2 टक्के नोंदवला गेला आहे. कंपनीचे एकूण सकल व्यापारी मूल्य 2668 कोटी होते, जे चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 24 टक्के वाढीसह 2668 कोटी नोंदवले गेले आहे.

कंपनीच्या ब्युटी अँड पर्सनल केअर विभागातील व्यापारी मूल्यात 24 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीच्या बीपीसी व्यवसाय ऑर्डरमध्ये वार्षिक 17 टक्के वाढ झाली असून कंपनीने त्यातून 9.5 दशलक्ष रुपये महसूल संकलित केला आहे. जून 2023 च्या तिमाहीत भौतिक रिटेल स्पेसमध्ये वार्षिक आधारावर 43 टक्के वाढ साध्य झाली असून कंपनीचे 152 स्टोअर्स कार्यरत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price today on 14 August 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x