13 May 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का? Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या
x

Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका आठवड्यात 52 टक्के ते 60 टक्के बंपर परतावा मिळतोय

Quick Money Shares

Quick Money Shares | मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. आणि आज देखील बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील मागील आठवड्यात 5 पैकी 3 दिवस लाल विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. अशा अस्थिर आठवड्यात काही शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. आज या लेखात आपण असेच टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी गुंतवणुकदारांना अवघ्या एका आठवड्यात 52 टक्के ते 60 टक्के नफा मिळवून दिला आहे.

1) अंटार्क्टिका लिमिटेड :

मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.09 टक्क्यांच्या वाढीसह 1.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.33 टक्के वाढीसह 1.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2) सिम्प्लेक्स इफ्रा लिमिटेड :

मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 59.18 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.34 टक्क्यांच्या वाढीसह 50.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 55.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 287 कोटी रुपये आहे.

3) चंबल ब्रुअरीज अँड डिस्टिलरीज :

मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 54.84 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्क्यांच्या वाढीसह 4.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 4.56 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 3.60 कोटी रुपये आहे.

4) सिल्व्हर ओक :

मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 53.81 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.36 टक्क्यांच्या वाढीसह 75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 75.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

5) Maestros इलेक्ट्रॉनिक्स :

मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52.63 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 106.29 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के वाढीसह 102.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares for investment on 14 August 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x