13 May 2024 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Zen Tech Share Price | अजून काय हवं? झेन टेक्नॉलॉजीज शेअरने 6 महिन्यात 200 टक्के परतावा दिला, तुम्ही वेळीच फायदा घ्या

Zen Tech Share Price

Zen Tech Share Price | झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्के वाढवले आहेत. झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून 72.29 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. आणि शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 830.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 7050 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 911 रुपये होती. आणि नीचांक किंमत पातळी 175 रुपये होती. ज्या गुंतवणूकदारांनी ऑगस्ट 2020 मध्ये झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.56 लाख रुपये झाले होते. मागील तीन वर्षांत झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 10 पट अधिक वाढवले आहेत.

मागील 5 दिवसांत झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 34 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 260 टक्के वाढवले आहेत. 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 272 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 841 रुपयेवर पोहोचला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 208 रुपयेवरून 304 टक्के वाढून 841 रुपयेवर पोहोचली आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत 10 पट वाढली आहे. 3 एप्रिल 2020 रोजी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता 30 पट अधिक वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Tech Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

Zen Tech Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x