14 May 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

IRCON Share Price | केवळ RNVL नव्हे! रेल्वे संबंधित हा शेअर सुद्धा वेगाने मालामाल करतोय, 6 महिन्यात 122 टक्के परतावा, अल्पावधीत कमाई

IRCON Share Price

IRCON Share Price | IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. रेल विकास निगम, आयआरएफसी, मी IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या सर्व रेल्वे विभागातील स्टॉक मजबूत कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत.

IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.72 टक्के घसरणीसह 121.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सध्या या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 32,000 कोटी रुपये आहे. सोमवारी IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 120.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि काही तासात हा स्टॉक 135.65 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र पुन्हा स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि स्टॉक 127.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सध्या IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 32,000 कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 122.30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर धारकांचे पैसे दुप्पट झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 199 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRCON Share Price today on 06 September 2023.

हॅशटॅग्स

IRCON Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x