19 May 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्याचवेळी सोन्याच्या दरात घसरण होत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर 59,000 ते 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर होता आणि आज सोन्याचा भाव 58600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आला आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 58922 रुपये प्रति 10 ग्रॅम वर उघडला आहे. तर आदल्या दिवशी सोने 59129 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २०७ रुपयांनी घसरला आहे.

सध्या सोन्याचा भाव 2,663 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव 71364 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 73015 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो १६५१ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 5100 रुपयांनी नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने तेजीसह व्यवहार करत आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यापार 20.00 रुपयांच्या वाढीसह 58,966.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 डिसेंबर 2023 रोजी चांदीचा वायदा व्यापार 166.00 रुपयांच्या वाढीसह 73,503.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54750 रुपये, 24 कॅरेट सोने : 59730 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54780 रुपये, 24 कॅरेट सोने : 59760 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54750 रुपये, 24 कॅरेट सोने : 59730 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54780 रुपये, 24 कॅरेट सोने : 59760 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54750 रुपये, 24 कॅरेट सोने : 59730 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54750 रुपये, 24 कॅरेट सोने : 59730 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54780 रुपये, 24 कॅरेट सोने : 59760 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54750 रुपये, 24 कॅरेट सोने : 59730 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54750 रुपये, 24 कॅरेट सोने : 59730 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54750 रुपये, 24 कॅरेट सोने : 59730 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Update check details on 26 September 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(216)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x