19 May 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स मजबूत तेजीत वाढणार, म्युचुअल फंड संस्था दिवसेंदिवस गुंतवणूक वाढवत आहेत, अपडेट्स पहा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स दररोज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत अक्षरशः दुप्पट वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 7 पट अधिक वाढली आहे. (Suzlon Energy Share Price)

आज देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 25.75 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची कामगिरी :
* 1 महिन्याचा परतावा : 10.21 टक्के
* 3 महिन्यांचा परतावा : 75.59 टक्के
* 2023 या वर्षातील परतावा : 144.34 टक्के
* 1 वर्षातील परतावा : 219.75 टक्के
3 वर्षातील परतावा : 763.33 टक्के

* मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 6.60 रुपय वरून वाढून 27.05 रुपये किमतीवर पोहचले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम जबरदस्त पाहायला मिळत आहे. BSE आणि NSE इंडेक्समध्ये मागील एका आठवड्यात सुझलॉन एनर्जी स्टॉक ट्रेडिंग व्हॉल्यूम दररोज 13 कोटी होती.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम दररोज 19 कोटी होती. आता भारतातील दिग्गज म्युच्युअल फंड संस्था सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, म्युच्युअल फंड कोणत्याही स्टॉकमध्ये तेव्हाच पैसे लावतात, जेव्हा त्यांना स्टॉक वाढीची खात्री असते. म्हणून तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price 29 September 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x