18 May 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 156 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत सदर्न मॅग्नेशियम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 129 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 52 रुपयेवरून वाढून 156 रुपयेवर पोहोचली आहे.

या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 196 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 159.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 वर्षांत सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1702 टक्के नफा मिळवून दिला आहे. साउदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 46 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 156 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 38 रुपये होती.

सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल लिमिटेड कंपनीला नुकताच 70 लाख रुपये मूल्याचे मॅग्नेशियम पावडर पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले होते. या ऑर्डरची पूर्तता नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान होणे अपेक्षित आहे. सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः मॅग्नेशियम धातू बनवण्याचे काम करते. सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनी मॅग्नेशियम चिप्स, टर्निंग्ज, ग्रॅन्यूल आणि पावडर बनवण्याचे काम करते.

सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स अवघ्या 3 वर्षांत 120 टक्क्यांनी वाढले आहेत. या कंपनीने उत्कृष्ट तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर केले आहेत. मागील आर्थिक वर्षात सदर्न मॅग्नेशियम कंपनीच्या सेल्समध्ये 226 टक्के वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 777 टक्के वाढ नोंदवली गेली होती.

सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 53.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीमध्ये आंध्र प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाने देखील 11.25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे, आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एकूण 35.39 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment on 03 October 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x