13 May 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Suzlon Share Price | श्रीमंत करणार सुझलॉन शेअर! सुझलॉन एनर्जी कंपनीकडे मोठ्या ऑर्डर्सचा ओघ सुरूच, स्वस्त शेअर खरेदी करणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.03 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. जुनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. मागील एका वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. Suzlon Energy Share Price

ज्युनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला 50.4 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पसाठी मोठी ऑर्डर दिली आहे. आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 31.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीला दिलेल्या माहितीनुसार सुझलॉन एनर्जीला ज्युनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत हायब्रीड जाळी ट्युब्युलर टॉवर्स बसवण्याचे काम देण्यात आले आहे. यासोबतच कंपनीला 16 विंड टर्बाइन जनरेटर बसवण्याचे काम देण्यात आले आहे.

मागील.सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 280 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 3.52 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26.12 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 289.76 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 202.34 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 299.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 459.69 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 32.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 34.10 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6.95 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण 43,875 कोटी रुपये आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात सुझलॉन एनर्जी कंपनीने एकूण 33 टक्के वाटा काबीज केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 30 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x