18 May 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Surya and Mangal Yuti | 'या' 3 नशीबवान राशींमध्ये तुमची राशी आहे? मंगल-सूर्य युती देईल शुभं फळ, अनपेक्षित फायदे होतील

Surya and Mangal Yuti

Surya and Mangal Yuti | सध्या ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ तुळ राशीत राहतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा, पिता, गती आणि सामर्थ्य इत्यादींचा कारक मानले गेले आहे. मंगळ हा धैर्य, मेहनत आणि सामर्थ्याचा कारक मानला जातो.

मंगळ 16 नोव्हेंबरपर्यंत तुळ राशीत आणि सूर्य 17 नोव्हेंबरपर्यंत राहील. यानंतर हे दोन्ही ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करतील. अशा तऱ्हेने तुळ राशीत सूर्य आणि मंगळाची युती १६ नोव्हेंबरपर्यंत राहील. जाणून घ्या मंगळ आणि सूर्य कोणत्या राशींसाठी घेऊन येतील आनंदाची बातमी..

मेष राशी
मंगळ आणि रवि ची युती मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. 16 नोव्हेंबर ला या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. रवि आणि मंगळ यांच्या एकत्र येण्यामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरणार आहे.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे जबरदस्त आर्थिक यश मिळू शकते. या दरम्यान तुमचे नशीब चमकण्याची शक्यता आहे. सूर्य-मंगळ युतीत शुभ परिणाम मिळू शकतात. मंगळाच्या धाडसीपणासह सूर्याचा प्रभाव सिंह राशीला प्रकाशझोतात आणेल. सर्जनशीलतेत यश संपादन कराल. पैशाचे नवे स्त्रोत ही सापडू शकतात.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीचे लोक या काळात धनसंचय करण्यात यशस्वी होतील. वृश्चिक राशीच्या लोकांनी या वेळी आपले आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी धाडसी आणि उत्साही असले पाहिजे. विरोधकांचा पराभव होईल. सकारात्मकतेचे वातावरण राहील. आर्थिक प्रगतीचे योग आहेत. सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते.

News Title : Surya and Mangal Yuti effect of these 3 zodiac signs 02 November 2023.

हॅशटॅग्स

#Surya and Mangal Yuti(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x