20 May 2024 2:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्सबाबत मोठी सकारात्मक अपडेट, स्टॉकमध्ये तुफान तेजी येणार

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यापासून जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. शुक्रवारी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के वाढीसह 687.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

2020 च्या कोविड लॉकडाऊन पासून आतापर्यंत टाटा मोटर्स स्टॉक 981 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 681.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

24 मार्च 2020 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 63.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2023 या वर्षाच्या सुरुवातीला टाटा मोटर्स स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 73.70 टक्के वाढले आहे. तज्ञांच्या मते टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 773 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, लवकरच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच होणार आहे आणि यातून टाटा मोटर्स कंपनीला मजबूत फायदा होणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO ची किंमत बँड 475 ते 500 रुपये जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE 18 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x