15 May 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO धुमाकूळ घालणार, आत्तापासूनच पहिल्याच दिवशी 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिसतोय

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO GMP | टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉकबाबत ग्रे मार्केटमधून सकारात्मक अपडेट आली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO स्टॉकने ग्रे मार्केटमध्ये 350 रुपये किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.

ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक 354 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक या GMP वर टिकुन राहिला तर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 850 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 70 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून देऊ शकतो. या कंपनीचे शेअर्स 5 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या IPO साठी 475 ते 500 रुपये किंमत बँड जाहीर केली आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने एका लॉटमध्ये 30 शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच गुंतवणुकदारांना किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 15000 रुपये जमा करावे लागणार आहे. सध्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 66.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. IPO नंतर त्यांचे एकूण प्रमाण 55.39 टक्क्यांवर येईल. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO ऑफर फॉर सेल अंतर्गत लाँच येणार आहे. या IPO मध्ये कंपनी 6.09 कोटी शेअर खुल्या बाजारात विकणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO GMP 20 November 2023.

हॅशटॅग्स

Tata Technologies IPO GMP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x