19 May 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 3 मिड कॅप शेअर्सची यादी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत देतील 70 टक्केपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारातील मिडकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या रॅलीचा फायदा गुंतवणुकदारांना घेता यावा म्हणून शेअरखान फर्मने काही शेअर्स निवडले आहेत. गुंतवणुकदार या कंपनीचे शेअर्स खरेदी करून फायदा कमवू शकतात. या कंपनीच्या स्टॉक लिस्टमध्ये एलआयसी, स्पार्क आणि पिरामल फार्मा कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची लक्ष किंमत आणि परतावा तपशील.

पिरामल फार्मा :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 210 रुपये लक्ष किंमत आणि 97 रुपये किमतीवर स्टॉपलॉस जाहीर केला आहे. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना 70 टक्के फायदा कमावून देऊ शकतात. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 146 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 63 रुपये होती.

मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 5.3 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के नफा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 121.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

SPARC :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मध्यम मुदतीच्या दृष्टिकोनातून या शेअरने 267-268 रुपये किंमत पातळी ओलांडली आहे. पुढील 3-6 महिन्यांमध्ये हा स्टॉक 352 रुपये ही पहिली लक्ष किंमत स्पर्श करण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा स्टॉक 380 रुपये लक्ष किंमत स्पर्श करण्याची शक्यता आहे.

तज्ञांनी गुंतवणूक करताना 242 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शेअरची लक्ष्य किंमत सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 40 टक्के अधिक आहे. मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के वाढीसह 279.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एलआयसी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील दोन दिवसांच्या तेजीत या कंपनीचे शेअर्स 608 रुपयेवरून वाढून 678 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. तज्ञांच्या मते पुढील 1-3 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 760 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुंतवणूक करताना तज्ञांनी 606 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के घसरणीसह 672.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x