18 May 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! 5 शेअर्सवर 9 शेअर्स फुकट मिळतील, रेकॉर्ड तारिखपूर्वी एंट्री घ्या, तपशील जाणून घ्या

Bonus Shares

Bonus Shares | ध्यानी टाइल अँड मार्बल लिमिटेड या ट्रेडिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉलकॅप एसएमई कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 103.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ध्यानी टाइल आणि मार्बल कंपनीच्या शेअरने मागील वर्षी आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 45 टक्के मजबूत झाले आहेत. Dhyaani Tile & Marblez Share Price

आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी ध्यानी टाइल अँड मार्बल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 108.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ध्यानी टाइल अँड मार्बल लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 9 : 5 च्या प्रमाणात एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. कंपनीने आपल्या शेअरधारकांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. या घोषनेनुसार रेकॉर्ड तारखेच्या दिवशी कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना 5 शेअर्सवर 9 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.

17 ऑक्टोबर 2023 रोजी ध्यानी टाइल अँड मार्बल लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे नाव ध्यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस लिमिटेड किंवा ध्यानी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लिमिटेड किंवा उपलब्ध आणि मंजूर केलेले इतर कोणतेही नवीन नाव मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares Dhyaani Tile & Marblez Share Price NSE 06 December 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x