21 May 2024 9:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 55 टक्क्यांपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसापासून सकारात्मक बातम्यांच्या पार्श्वभुमीवर भारतीय शेअर बाजार तेजीत वाढत आहे. अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे त्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज हाऊसनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत.

यामध्ये युनायटेड ब्रुअरीज, अशोक लेलँड, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, अरविंद लिमिटेड या कंपनीचे शेअर्स सामील आहेत. दीर्घकाळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या कंपन्याच्या शेअरची लक्ष किंमत.

अरविंद लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 347 रुपये जाहीर केली आहे. अशा प्रकारे हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 55 टक्के नफा सहज मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 228 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अशोक लेलँड :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 222 रुपये जाहीर केली आहे. अशा प्रकारे हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 28 टक्के नफा सहज मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 177.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मारुती सुझुकी :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 12424 रुपये जाहीर केली आहे. अशा प्रकारे हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 16 टक्के नफा सहज मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के वाढीसह 10,690 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

युनायटेड ब्रुअरीज :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 1,935 रुपये जाहीर केली आहे. अशा प्रकारे हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 14 टक्के नफा सहज मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 1,722.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महिंद्रा आणि महिंद्रा :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 1876 रुपये जाहीर केली आहे. अशा प्रकारे हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 11 टक्के नफा सहज मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 1,697.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call for investment o7 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x