14 May 2024 8:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Penny Stocks | हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, चिल्लर गुंतवून अल्पावधीत बंपर परतावा मिळतोय

Penny Stocks

Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 358 अंकांच्या वाढीसह 70865 पातळीवर पोहचला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 105 अंकांच्या वाढीसह 21255 पातळीवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉप गेनर्स स्टॉकमध्ये पॉवर ग्रिड, बीपीसीएल, ब्रिटानिया आणि हिंदाल्को या कंपन्यांचे शेअर्स ट्रेड करत होते. तर बजाज ऑटो, बजाज फायनान्स, एचसीएल टेक आणि अॅक्सिस बँक हे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेऊ इच्छित असाल,तर आम्ही तुम्हाला या लेखात टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. हे पेनी स्टॉक अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतात.

ब्लू कोस्ट हॉटेल्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सी टीव्ही नेटवर्क लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 4.96 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

फर्स्ट फिनटेक लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 8.18 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Invigorated Business Consulting Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कुबेर उद्योग लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 7.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

प्रॉमॅक्ट इम्पेक्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.50 टक्के वाढीसह 7.09 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

वंदना निटवेअर लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 1.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के वाढीसह 1.92 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महेश डेव्हलपर्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 9.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.61 टक्के घसरणीसह 9.31 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंटिग्रेटेड हायटेक लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 8.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 8.71 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तराई फूड्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 8.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 9.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 23 December 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(467)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x