18 May 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
x

Stocks in Focus | नवीन वर्षात कुबेर पावेल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका महिन्यात पैसा दुप्पट होतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | 2023 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरले आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजार असाच परतावा नवीन वर्षात ही कमावून देईल, याबाबत अनेक गुंतवणूक सल्लागार सकारात्मक आहेत. मागील वर्षी असे अनेक शेअर्स होते ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

आज या लेखात आपण असेच काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी डिसेंबर 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. हे शेअर्स नवीन वर्षात देखील चांगली कामगिरी करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल.

आर्टेमिस इलेक्ट्रिकल :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 27.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 72.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 151.70 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.51 लाख रुपये झाले असते.

त्रिवेणी एंटरप्रायझेस :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के घसरणीसह 4.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 117.59 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.18 लाख रुपये झाले असते.

अर्शिया लिमिटेड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 8.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114.61 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.15 लाख रुपये झाले असते.

युनिशायर अर्बन इन्फ्रा :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के घसरणीसह 3.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 111.41 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.11 लाख रुपये झाले असते.

सेंथिल इन्फोटेक :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 11.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 23.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 105.17 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.05 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus NSE BSE Live 01 January 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x