15 May 2024 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Reliance Power Share Price | शेअरची किंमत 24 रुपये! यापूर्वी अल्पावधीत 2000 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 24.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 99 टक्के घसरले आहेत.

रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून 24 रुपये किमतीवर पोहचले आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 30 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.42 टक्के वाढीसह 24.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स पॉवर या कंपनीचे शेअर्स 274.84 या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 99 टक्के घसरले आहेत. तर हा स्टॉक आपल्या नीचांक किंमतीच्या तुलनेत तब्बल 2000 टक्के वाढला आहे. 23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मार्च 2020 रोजी हा स्टॉक 1.13 रुपये किमतीवर पोहचला होता.

1 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 24.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 2000 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 25.19 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती.

तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 28 रुपये ते 30 रुपये पर्यंत वाढू शकतात. तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 21 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. रिलायन्स पॉवर, टाटा पॉवर, आणि अदानी पॉवर या दिग्गज पॉवर स्टॉकमध्ये मागील काही महिन्यांत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. वीज क्षेत्रात झालेल्या दरवाढीमुळे पॉवर सेक्टरमधील शेअर्स तेजीत वाढत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 02 January 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x